पोस्ट्स

विनोदी उखाणे महिला व पुरुषांसाठी

विनोदी उखाणे महिलांसाठी   ** रावांची थोरवी मी सांगत नाही, कितीही प्यायले तरीही ते कधीही झिंगत नाहीत. इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव, *** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव. सचिनच्या बॅटला करते नमस्कार वाकून, *** रावांचे नाव घेते पाच गडी राखून. पावाबरोबर खाल्ले अमूल बटर, *** रावांचे नाव घ्यायला अडलय माझे खेटर. एक होती चिऊ, एक होती काऊ, *** रावांचे नाव घेते, डोके नका खाऊ. इवले इवले हरीण, त्याचे इवले इवले पाय, *** राव आले नाहीत अजून, पिऊन पडले की काय? एक होती चिऊ, एक होती काऊ, गणपत रावांचा नाव घेते, डोकं नका खाऊ. चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे. बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या, गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या. लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास, अन गणपतरावांच्या घशात अडकला घास. रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल, गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल. समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू, गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू. बदामाचा केला हलवा, त्यात काजू टाकले किसून, गणपतराव आमचे बिड्या पितात संडासात बसून. मोबाईलवर एफ.एम ऐकते...

नवरदेवाचे उखाणे

1)  संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, …चे नाव घेतो सर्व जण ऐका. 2) पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.  3)पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार, 4) लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत  राहते एकनिष्ठ  प्रेम,  …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम. 5)पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार, 6)लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत  राहते एकनिष्ठ  प्रेम,  …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम. 7) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने. 8) सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप. 9) हातात हात घेऊन सप्तपदी चालतो, शतजन्माचे नाते …. सोबत जोडतो. 10)असावी नेहमी हसतमुख बोलणे असावे गोड …. च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ. 11)सोन्याच्या कप आणि चांदीची बशी …. माझी आहे जणू उर्वशी. 12)दुधापासून बनते दही आणि तूप …. आवडते मला खूप खूप. 13)लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम …. ची माझ्या हृदयात कोरली गेली ...

एक दम भन्नाट असे नवरीचे उखाणे

इमेज
एका स्त्रीच्या जीवनातील आनंदाच्या क्षणांनापैकी एक आनंदाचा क्षण म्हणजे लग्न होय. प्रत्येक स्त्रीच्या लग्नाविषयी काही अपेक्षा असतात जसे काळजी करणारा  नवरा  हवा असणे, प्रेमळ तसेच स्वभावाने अगदी छान असा नवरा प्रत्येक  मुलीला  हवा असतो. लग्नासाठी बऱ्याच मुली उखाणे शोधत असतात. आजच्या लेखात नवरी साठी स्पेशल उखाणे ( Marathi Ukhane for Female ) तेही मराठी मध्ये आपल्या साठी घेऊन आलोत. ज्या उखाण्यांचा फायदा आपल्याला लग्नात होईल. तसेच आपल्या एखाद्या मैत्रिणीं चा विवाह असेल तर त्या मैत्रिणीला सुध्दा या उखाण्यांमुळे फायदा होईल, आणि लग्नात उत्कृष्ट उखाणे ( Marathi Ukhane ) बोलल्यामुळे समोरच्यावर एक उत्तम प्रभाव पडणार. तर चला पाहूया नवरी साठी उखाणे तेही मराठीत  कारण त्यांना आपलं संपूर्ण आयुष्य एका व्यक्तीसोबत काढायचे असते. मग त्या व्यक्तीने त्यांना जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्यांची साथ द्यावी, आणि आयुष्यभर त्यांची काळजी करावी या प्रमाणे. 1) गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, …….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.   2) हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, ...